Ad will apear here
Next
प्राईड हॉटेलमध्ये सिझलर फिएस्टा फेस्टीव्हल
पुणे : शिवाजीनगर येथील प्राईड हॉटेलमधील कॅसाब्लांका रेस्टॉरंटमध्ये सिझलर फिएस्टा फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. १७ नोव्हेंबरपासून ते २५ नोव्हेंबरपर्यंत दुपारी १२.३० ते रात्री ११.३० या वेळेत हा फेस्टीव्हल खवय्यांसाठी सुरू राहणार असून, यामध्ये इंडियन, काँटिनेंटल आणि ओरिएंटल प्रकारातील सिझलर्सची मेजवानी चाखायला मिळणार आहे. 

यामध्ये चिकन मिलानीज, जमैकन जर्क ड्रमेटीज, व्हेजीज ऑफ हेव्हन, तंदुरी गुलदस्ता अशा विविध प्रकारच्या सिझलर्सचा आस्वाद घेता येणार आहे. 

या फेस्टीव्हलमध्ये शाकाहारी सिझलरकरिता प्रत्येकी ४९९ रूपये अधिक कर आणि मासांहारी प्रकारातील सिझलरकरिता असा प्रत्येकी ५९९ रुपये अधिक कर असे शुल्क आकारले जाणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZRQBU
Similar Posts
स्वादिष्ट वॅफल्सची दुनिया ... आता फर्ग्युसन रोडवर पुणे : ‘वॅफल्स’ हे मुळचे पाश्चात्त्य मिष्टान्न भारतीयांना अगदीच काही नवीन नाही, मात्र आता ते सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे खवैय्यांमध्ये ‘वॅफल्स’ची चलती दिसून येत आहे. पुणेकर खवैय्यांनाही ‘वॅफल्स’ने भुरळ घातली आहेच. अशा या अनोख्या ‘वॅफल्स’ची दुनियाच फर्ग्युसन रोडवर खुली झाली आहे. विशेष म्हणजे
बालदिनी विशेष मुलांसाठी काँग्रेसतर्फे खास कार्यक्रम पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. टॅटू पेंटिंगसह अन्य वेगवेगळ्या गमतीजमतींचा
सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात पुणे : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शुक्रवारी सकाळी डेक्कन बसस्थानकाजवळील गरवारे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली.
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language